मुख्यपृष्ठ:ग्रूप:मायबोली गणेशोत्सव २०११
छोटे कलाकार - आनंदमेळा- आवडते घर - तन्वी उपकारे
पियापेटी 9 September, 2011 - 23:28
नाव तन्वी उपकारे (तनु) / (माउ)
वय ४.५ वर्ष
घरच्यांची मदत रंगसांगती निवड. सांगणे
सामान पेन्सिल, खडूचे रंग, कागद.
आवडते काम चित्रकला आणी पडद्याला लटकणे
कॅमरा सेट करेपरयन्त मॅडम चे स्केच पूर्ण झाले.
चित्र दाखवायची घाई ...